You can have #mango cranberry cake using 9 ingredients and 6 steps. Here is how you achieve that.
Ingredients of #mango cranberry cake
You need of आंबा रस एक वाटी.
It’s of रवा बारिक एक वाटी.
It’s of पिठीसाखर एक वाटी.
Prepare of बटर चार चमचे भरून किंवा अमूल बटर अर्धा भाग.
You need of वेलची पूड एक चमचा.
Prepare of बेकिंग पावडर एक चमचा.
You need of दुध अर्धा वाटी.
Prepare of क्रान्सबेरी एक मोठी मूठ.
Prepare of बदाम 10_12.
#mango cranberry cake step by step
सर्व प्रथम साहित्य घ्या आणि एक एक करुन मिसळून घ्यावे..
रवा एका मोठ्या भांड्यात घ्या त्यात पिठीसाखर बटर घालून हलवावे आता त्यात आबांच्या रस घालून चांगले हलवून दहा मिनिटे झाकून ठेवावे..
आता त्यात बेकिंग पावडर एक चमचा आणि वेलची पूड घालून हलवून घ्यावे आता केकच्या पात्रात तूपाचा हात फिरवून त्यावर चिमटभर मैदा भूरभूरावा.खाली थोड्या क्रान्सबेरी आणि बदामाचे काप पसरवुन त्यात बॅटर ओतावे.
मी हा केक कढईत केला तो कसा ते पहा.
आता भांड्यात मिश्रण ओतून 30-35मिनिट मंद आचेवर ठेवावे.वरती क्रान्सबेरी आणि बदामाचे काप पसरवुन घ्यावे. तयार आहे मॅन्गो क्रान्सबेरी रवा केक.